उपकरणे

मागील लेखामध्ये स्वयंपाकघरातील उपकरणांपैकी स्ग्म्rदैaौ चा वापर कसा किती मर्यादित करावा याची माहीती घेतली फक्त विद्युत चुंबकीय उपकरणेच वापरतांना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत जी उपकरणे लाकडाची तयार झालेली असतात त्यांचा वापर केल्यास त्यांची स्वच्छता विशेष महत्वाची असते. उदा. लाकडाची रवी विंâवा लाकडाची विळी, पोळपाट या वस्तुंमध्ये स्वच्छता न पाळल्यास लोणी विंâवा कणिक तसेच राहते व परिणाम जंतुंचा प्रार्दुभाव होऊन आजार होण्याची शक्यता असते. लाकडाच्या विळीमध्ये भाज्या व फळांचे छोटे छोटे कापे तशीच राहुन सडतात व आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. याकरिता अशी लाकडाची उपकरणे वापरल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी करुन ठेवावीत. याचप्रकारे fदद्-ज्rदमेदr, स्गर््ेी, ुrग्ह्ी यांच्या वापरानंतर ही उपकरणे स्वच्छ करून ठेवणे आवश्यकच आहे. स्वच्छतेच्या सबबीशिवाय fदद् ज्rदमेदr चा अतिरेक स्वयंपाक घरात टाळावा. इदद् ज्rदमेदr चा वापर फळांचे रस तयार करण्यासाठी केला जातो. इदद् ज्rदमेदr घरात असल्यास आवश्यकता नसताना फळांचे रस तयार करून सेवन केले जातात व पूर्ण फळांचे सेवन कमी होते.

फळांचा रस तयार करताना त्यातील महत्वाच्या घटकांचे विघटन होते असे लक्षात आले आहे व परिणामी त्यांचे पोषकत्व कमी होते म्हणुन अशा उपकरणांचा वापर मर्यादित केलेला बरा. अलिकडील संशोधनात असे लक्षात आले आहे की, फळांच्या रसापेक्षा नुसती फळे सेवन करणे अधिक आरोग्यदायी असते. फळांच्या रसात तंतुमय पदार्थ अत्यल्प असल्याने फळांचे पूर्ण गुणधर्म आपल्याला मिळु शकत नाही व गोड पदार्थांमुळे मधुमेह व जाडपणा येण्याची शक्यता असते. म्हणून अशी उपकरणे जास्त वापर करणे टाळलेले बरे. स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाचे उपकरण म्हणजे rrिग्ुीaूदr होय. याच्या इतका चूकिचा उपयोग इतर कुठल्याही उपकरणाचा होत असेल असे वाटत नाही. बहुतांश कुटूंबात प्रâीजचा उपयोग पाणी थंड करणे, अतिथंड पाणी पिणे, उरलेले अन्न ठेवणे भाजी, वरण घरच्या घरी आईस्क्रीम तयार करणे, शिजवलेले अन्न साठवण्यासाठी होतो. यापाठीमागे सर्वात मोठा गैरसमज आहे प्रâीजमध्ये ठेवलेले अन्न खराब होत नाही. प्रâीजमध्ये शिजवलेले अन्न ठेवल्याने अन्न खराब होण्याची गती नक्कीच मंदावते मात्र खराब निश्चीतपणे होते. शीत वातावरणात जंतुंची वाढ मंदगतीने होत असल्याने हा परिणाम जाणवतो. याशिवाय अन्नामधील र्देग््aूग्दह मुळे होणारा बदल अन्न प्रâीजमध्ये ठेवल्याने टळू शकत नाही व परिणामी अन्नाचे गुणधर्म विषाक्त होतात. उदा. मळलेली कणिक, हिरवी चटणी, उकडलेले बटाटे काळे पडतात. वास्तविक पाहाता प्रâीजचा उपयोग हिरव्या पालेभाज्या, फळे, दुध, दही · कडधान्य इत्यादी पदार्थ साठविण्यासाठी करावा ही पदार्थ शीतवातावरणात जास्त दिवस खराब न होता टिकतात. बरीच मंडळी प्रâीजमधील पदार्थ काढल्या काढल्या गरम करुन खातात. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. असे केल्याने अन्नातील पोषक तत्व जास्तीचेच खराब होतात. व अन्नाचे पोषकतत्व जाते. वरिल सर्व बाबींचा विचार केल्यास स्वयंपाक घरातील उपकरणे मर्यादित व काळजीपूर्वक वापरणेच योग्य ठरते.

भारतीय तडका

भारतीय आहार पद्धातीमध्ये फोडणीला अनन्य साधारण महत्व आहे. फोडणी कशी बसते यावरच आपण भारतीय पदार्थाची चव अवलंबुन आहे असे समजतो. आणी खरच फोडणी हे भारतीय आहाराचे वैशिष्ट आहे. तेलाला गरम करुन मसाल्याचे पदार्थ टाकणे ही क्रिया इतर कुठल्या देशाच्या आहारपध्दतीत क्वचितच होत असावी असे वाटते.

पदार्थांवरील संस्कार हा एक महत्वाचा उपक्रम असतो. जो पदार्थाचे गुणधर्म बदलुन टाकतो. उदा. भाजणे, तळणे, वाळविणे विंâवा पदार्थ शिजवणे ह्या क्रिया पदार्थाचे गुणधर्म बदलून टाकतात तसेच फोडणी ही एक क्रिया आहे. ही क्रिया वैशिष्ट्यपूर्ण ह्या करिता आहे कारण ती क्रिया फोडणी वापरण्यात येणाNया तेलाचे व तुपाचे गुणधर्म बदलून टाकते फोडणीत वापरण्यात येणारे द्रव्ये ही सर्वसाधारणपणे स्नेहाच्या गुणाच्या विरोधी गुणाचे असतात.यामध्ये जिरे, मोहरी, हळद, मेथी, लसूण, हिंग अशा पदार्थांचा समावेश होतो. या सर्व पदार्थांचे गुणधर्म तेल वा तुपात येत असतात. व मुळ तेलाचे व तुपाचे गुणधर्म बदलतात. याची प्रत्येक द्रव्यानुसार माहिती बघुया. उदा. जिरे जिरे हे रुक्ष असुन पदार्थांना चव आणणारे आहेत त्याच प्रमाणे भुक वाढविणे, पचन वाढविणे, पोटातील वायू कमी करणे व मांसपेशींना बल देण्याचे कार्य करतात. त्याचप्रमाणे आतड्यांचे आजार, द्रवमलप्रवृत्ती यावर ते उत्तम औषध आहे. हळद ही उष्ण व श्रेष्ठ रक्तातील चरबी कमी करणारी आहे. (ण्प्दतेूीदत् त्दैीूग्हु प्ीं) त्याचप्रमाणे अतिस्नेहाने होणारे प्लीहाविकार, ह्दयविकार, त्वचाविकार यावरती उपयूक्त आहेत. हळद ही कृमी कमी करणारे औषध आहे. फोडणीत हळद घातल्याने स्वयंपाकाला एक विशिष्ट चव व गंध प्राप्त होते. हळद ही शरिरातील सुज कमी करणारे उत्तम औषध आहे. हे सुक्ष्म पेशीवर aहूग् र्देग््aहू चे कार्य करते व बहुसंख्य चयापचयात्मक आजारांमध्ये उपयोग होऊ शकतो त्याचप्रमाणे हळदीतील म्rल्म्ल्स्ग्ह हे घटक प्रतिकार शक्तीचे नियमन करते व म्हणून आमवात rपल्स्aूदग्् arूप्rग्ूग्े aत्त्ीुब् चे विकार, दमा, जुनाट सर्दी अशा आजारांवर ते कार्य करते. म्rल्म्ल्स्ग्ह ह्या घटकाचे वैशिष्ट म्हणजे ते एकाच वेळेस सुज कमी करणे, प्रतिकारात्मक कार्य करणे, aहूग्र्देग्हू प्रतिकारशक्तीचे नियमन करणे असे महत्वाचे कार्य शरिरात करत असते. हळद हे त्वचाविकारासाठी सूध्दा उपयूक्त आहे. अशा या गुणधर्मांमूळे फोडणीमध्ये हळदीचा उपयोग जास्तीस जास्त करणे उपयूक्त ठरते. यातील सर्वात महत्वाची बाब अशी की, म्rल्म्ल्स्ग्ह हे स्नेह विद्राव्य घटक असल्याने ते फोडणीतील तेलात वा तुपात ते लवकर विद्रावित होते व हळदीचे सर्व औषधी गुणधर्म आपल्याला आहारातुन मिळतात. हळदीतील महत्वाचा गुणधर्म असा आहे की हळद ही प्रमेहन प्ब्ज्दुत्aमस्ग्म् आहे त्याचप्रमाणे स्थूलव्यक्तींसाठी सुध्दा हळद हे उत्कृष्ट औषध आहे. त्यामुळे मधुमेही आणी स्थूलव्यक्तींनी आहारामध्ये वापर करणे उपयूक्त ठरते. हिंग हिंगाला फोडणीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. हिंगाच्या फोडणीचे पदार्थ विशेष रुचकर लागतात हिंग हे श्रेष्ठ पाचक औषध आहे व वायु निस्सरणासाठी त्याचा उपयोग होतो. हिंगातील उष्ण गुणधर्मामुळे व त्यातील उडणशील द्रव्यामूळे रक्तातील मेदाम्लांवर त्याचा विशेष परिणाम आढळून येतो. हिंग हे श्रेष्ठ आमपाचक औषध असून ह्दय गतीवर त्याचा परिणाम दिसून येतो. मोहरी मोहरी हे फोडणीतले प्रमुख घटक आहे. मोहरीशिवाय तडक्याला मजाच नाही. मोहरी ही उष्ण, स्निग्ध, भुक वाढविणारी व त्वचेसाठी हितकर आहे. मोहरीच्या उष्ण गुणधर्मामुळे त्याचा उपयोग शित कटीबंधात विशेषत: करतात. शरिरातील मेदाम्ले कमी करण्याचे गुणधर्म मोहरीत आहेत. मेथी बरेच लोक मेथीचा उपयोग फोडणीचा करतात. मेथीमुळे पदार्थाला एक प्रकारचा सुगंध प्राप्त होतो मेथी ही एक कडु रुची उत्पन्न करणारी वनस्पती असुन स्थूलता व हृदय विकारात याचा उपयोग होतो. तसेच शरिरातील स्थूलता व म्प्त्दतेूीदत् कमी करण्यासाठी उपयोग होतो. मेथीमध्ये अत्याधिक तंतु (fग्ंrा) असून मलावष्टंभ कमी करण्यासाठी व मधुमेहामध्ये सूध्दा रक्तातील शर्वâरा कमी करण्यासाठी उपयोग होतो.

वरील सर्व फोडणीतील पदार्थांच्या गुणधर्मांचा एकत्रीत विचार केल्यास ही सर्व पदार्थ चवीला कडु, तिखट, सुगंधी, रुचकर व स्नेहगूणाच्या विरूध्द काम करणारी आहेत या द्रव्यामुळे पदार्थाला विशिष्ट रूची उत्पन्न होऊन त्यात औषधी गुणधर्म सुध्दा येतात. पदार्थ तयार करताना वापरण्यात येणाNया तेलावर या औषधी गुणांचा संस्कार केला तर तेलातील मेदाम्ले निश्चितपणे कमी होतात व तो पदार्थ टिकाऊ होतो. या सर्व गोष्टींमुळे भारतीय आहारात फोडणीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

हिवाळ्यातील पदार्थ

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये घरात खास विशिष्ट पदार्थ तयार केलेले असतात. हिवाळा पूर्ण ऋतुंमधील सर्वात आरोग्यकारी ऋतु वातावरणातील थंडीमुळे शरिराचा जठराग्नी प्रदिप्त असतो व आपली पचनशक्ती सर्वाेत्तम स्थितीत याच ऋतूत असते. या ऋतूमध्ये सेवन केलेला पौष्टीक आहार आपले शरिर बलवान करतो. याच कारणास्तव घरोघरी विविध सुकामेवाचे पदार्थ तयार होताना दिसतात. सवसामान्यपणे ही पदार्थ प्राकृत व्यक्तींनी सेवन करणे आवश्यक असते. अशा अत्यंत आल्हाददायक ऋतूमध्ये सेवन वेâलेला सुकामेवा व्यायामाने पचविल्यास वर्षभर त्याचा फायदा होतो. या ऋतूमध्ये खालील प्रकारचे पदार्थ लोक सेवन करतात. यामध्ये भिजवलेले शेंगदाणे व गुळ, भिजवलेली उडीद दाळ, उडदाचे लाडु, काजु, बदाम, जंजिर सारखा सुकामेवा यांचा समावेश होतो.मांसाहारी लोकांमध्ये विविध प्राण्यांचे मांस लोक सेवन करतात त्याच बरोबर दुध व दुधापासून केलेले पदार्थ, तळीव पदार्थ यांचे सेवन केले जाते याच कारणास्तव कोजागिरी पोर्णिमेपासूनच विविध प्रकारच्या पदार्थांची रेलचेल चालु होते. ही पचावयास जड असणारी पदार्थ याच ऋतूत सेवन करणारी पदार्थ बहुतांश वृष्य असतात शुक्रधातु वाढविणारी ही सर्व पदार्थ गुरू पचावयास जड, उष्ण, वृष्य, व सर्व धातूंना पोषक असतात. ह्याची काही उदाहरणे आपण बघुया. उदा. दडीद लाडु डिंक लाडू ही मधुर असून वातदोषनाशक समजली जातात त्याचबरोबर ही धातुंना बल देणारी व अत्यंत पुष्ठीकारक असतात. त्याचबरोबर दुग्धवर्धक मेद व कफास वाढविणारी असतात. असे पदार्थ सेवन करताना स्थूल, मधुमेही व्यक्ती व इतर विकार चयापचयात्मक असणाNयांनी काळजी घेणे आवश्यक आहे. याचप्रमाणे दुध व मांसाहार सेवन केल्यास वयस्थापनाचे काम करतात (rोूrग्म्ूग्हु aुग्हु fिाम्ू) यावरून असे लक्षात येते की, शरिरास बल देणारे व शरीरधातूंना पोषण देणारे वृष्य व रसायन गुणधर्म असणारे पदार्थ या ऋतूत सेवन करणे अपेक्षित आहे. ही पदार्थ बल्य असून उष्ण आहेत काही विशिष्ट गुणधर्म असणारे पदार्थ वज्र्य करणे आवश्यक असते यामध्ये अतितिखट पदार्थ, कडुरस असणाNया भाज्या, वातकारक व पचावयास हलके असणारे पदार्थ ग्म-म्र्rीस्, म्दत्््rग्हव्, शीत व अतिशीत पदार्थ (frर्दैाह fदद्े) शीत जलपान टाळावे, असे पदार्थ या ऋतुत सेवन केल्यास प्रतिकार शक्तीच्या संबधित विकार, पचनाचे विकार होण्याची संभा वना असते.

दिवाळीतील फराळ

दिवाळीचे दिवस जसजसे जवळ येऊ लागतात तसतसे वातावरणात थंडपणा येऊ लागतो तसेच शरिरातील चयपचयावर विशिष्ट परिणाम जाणवू लागतो. वर्षाऋतू नुकताच संपवून शरदऋतु सुरु होतो वर्षाऋतुमध्ये जशी शरीरातील क्षीण शक्ती उत्तरोत्तर वाढीस लागते व आश्वीन व कार्तिक महिन्यात मध्यम प्रकारची शक्ती मनुष्यास नैसर्गिकरित्या प्राप्त होते. ज्या वेळी पचनशक्ती मध्यम स्वरुपाची असते त्यावेळेस अग्नी चांगल्या प्रकारे प्रदिप्त असतो व खाल्लेले पदार्थांचे व्यवस्थीत पचन होऊन त्याचे प्राकृत धातुंमध्ये रुपांतर होत असते.म्हणूनच आश्विन व कार्तिक महिन्यात दसरा, कोजागिरी, दिवाळी या सणांना भरपुर गोड पदार्थांची, दुग्धयूक्त पदार्थ खाण्याची प्रथा पडली असावी. ह्या लेखामध्ये या पदार्थांचे गुणधर्म व त्यांचे शरीरावर होणारे परिणाम आपण बघणार आहोत. दिवाळीमध्ये लाडु, करंजी, शंकरपाळी, अनारसे, चिरोटे अशी गोड तर चिवडा, चकली, शेव अशी खमंग पदार्थाची रेलचेल असते. त्याप्रमाणे दुधाच्या पदार्थापैकी श्रीखंड, बासुंदी व खव्याचे पदार्थ व खीर असे नानाविध पदार्थ आण खात असतो. वरील पैकी काही पदार्थांचे आपण गुणधर्म बघुया बुंदिचे लाडु यालाच संस्कृतमध्ये मुक्ता मादक म्हणतात. पूर्वीच्या काळी बुंदी मुगाच्या डाळीपासून सुध्दा तयार करावयाचे बुंदीचा लाडु योग्य प्रमाणात खाल्ल्यास ते पचावयास हलके त्रिदोषनाशक, रुचिकर व नेत्रांना हितकर असतात. मातीचुराचे लाडु जे फक्त बेसनापासुन तयार करतात हे शरीरातील वात दोष वाढवितात व ज्वरनाशक व कफनाशक आहेत.
नारळाची करंजी
गव्हाचे पीठ, मैदा व नारळ यापासून करंजी तयार करतात. करंजी ही अत्यंत स्निग्ध असून पचावयास जड असते त्याचप्रमाणे शीघ्र बल देणारी उसते त्यामूळे ज्या लोकांची पचनशक्ती खुप चांगली असते त्यांनी करंजी मनसोक्त खाण्यास हरकत नाही.
शंकरपाळे
शंकरपाळी गोड व तिखट अशा दोन प्रकारे करतात यात प्रामूख्याने गव्हाचे पीठ व रवा याचा प्रामुख्याने समावेश होतो. मैदा, गव्हाचे पीठ व गुळ या घटकांमुळे शंकरपाळी विर्यवर्धक होतात व त्याचप्रमाणे बल देणारे वात व पित्त दोषाला कमी करणारे असतात. खाNया शंकरपाळ्यामध्ये रवा व गव्हाच्या पीठात जीरे टाकत असल्याने ही शंकरपाळी बलदायक होतातच पण ज्या लोकांना भुक खुप लागत नाही त्याना हा पदार्थ उपयुक्त ठरतो.
श्रीखंड
दसरा विंâवा दिवाळी या दोन्हीपैकी एकावेळेस तरी आपण श्रीखंडाचा आस्वाद आपण घेत असतोच. श्रीखंड हे पचावयास जड आहे त्यामुळे ज्यांची पाचनशक्ती चांगली आहे तेच ह्याचा मोठ्याप्रमाणात आस्वाद घेऊ शकतात. श्रीखंड हे शीघ्रविर्यवर्धक असून टत्यंत बलदायक आहे. रक्त व पित्ताच्या विकृती मध्ये वारंवार होणाीर सर्दी , रक्तयुक्त मलप्रवृत्ती यामध्ये श्रीखंडाचा उपयोग होतो. श्रीखंडाला संस्कृतमध्ये रसाला असे म्हणतात.
अनारसे
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अनारशाला विशेष मान आहे. तांदूळ भिजवुन वाळत घालतात व त्याचे पीछ करून अनारसे तयार केले जातात तांदूळावर केलेल्या विशिष्ट प्रक्रियेमुळे अनारशाचे गुणधर्म तांदुळाच्या विरूध्द होतात व पचावयास हलके होतात. त्याच प्रमाण त्यामध्ये असणाNया खसखसीमुळे ते अग्नीवर्धक, ग्राही व कृमीरोगास नाहीसे करणारे असते.
लापशी
राजस्थानी व गुजराथी लोकांमध्ये लापशीचे अनन्यसाधारण महत्व दिवाळीत असते. दलिया गव्हाचे कांडण करून त्यास भाजून व दुध आणी तुपात टावूâन शिजवतात. त्यामध्ये ह्यात थोडी लवंग व काळी मिरी टाकतात. लापशी ही वृष्य, धातुंना बल देणारी, वात व पित्तशामक आहे. वरिल सर्व पदार्थाचा महत्वाचा गुणधर्म असा आहे की ही सर्व पदार्थ अत्यंत तृप्तीकर आहेत. तृप्तीदायक याचा अर्थ ही पदार्थ खाल्ल्यानंतर लवकर भुक लागत नाही त्यामुळे ही पदार्थ वारंवार सेवन करू नये.
दिवाळीतील खमंग पदार्थ
या पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक लागतो ते चिवडा व चकलीचा. महाराष्ट्रातील दिवाळी चकली व चिवड्याशिवाय होतच नाही. दिवाळीतील चिवडा विविध पध्दतीने तयार केला जातो. सर्वसाधारणपणे चिवडा हा पोह्यांचा तयार केला जातो त्यातही भाजका पोहा, तळलेला पोहा यांचा केला जातो. चिवड्यामध्ये हिंग,खोबरं, शेंगदाणे, तीळ, हळद, मिरचीचा वापर भरपुर प्रमाणात करतात. हळद व हिंग ही पाचक असून भुक वाढविणारी आहेत. तसेच खोबरं, शेंगदाणे व तीळ ही स्निग्ध व बलदायक आहेत. म्हणून वर वर्णन केलेली गोड पदार्थ यासोबत चिवड्यासारखे खमंग पदार्थ खाल्ल्यास पचनास मदत होते असे वाटते.
चकली
चकली दोन प्रकारे केली जाते एक तांदळाच्या पिठाची एक डाळीच्या पिठाची. डाळीच्या पिठाची चकली पुष्टीकर, मलभेदक, मधुर व रूचकर असते तर तांदुळाच्या पिठाची चकली ही शीघ्र बलदायक वातपित्तशामक असते. वरील सर्व पदार्थ ही शरद व हेमंत ऋतुतच खाण्यासाठी उपयुक्त अशी आहेत. ह्या ऋतुतच खाल्ल्यास त्याचे योग्य परिणाम शरीरावर होत असतात.

पथ्यापथ्य

मागील लेखामध्ये पथ्य अपथ्याचे महत्व आपण बघीतले. पथ्याबद्दल अजून एक महत्वाचा व गमतीदार समज समाजामध्ये रूढ आहे. तो म्हणजे पथ्य हे फक्त आहाराशी निगडीत असते. पथ्याच्या व्याख्येप्रमाणे ज्या मार्गाने जावयाचे आहे त पथ्य मग तो मार्ग व्याधी निर्हरणासाठी औषधांचा असो आहारांचा, विहारांचा व व्यायामाचा असो, इतका व्यापक अर्थ पथ्याचा होऊ शकतो. उदा मणक्याचा त्रास असणाNया व्यक्तींनी समोर वाकुन काम करू नये हे त्यांचे विहारात्मक अपथ्य व त्यांनी नियमीत व यथायोग्य व्यायाम करावे हे त्यांचे पथ्य.दिनचर्येतील पथ्यापथ्य बद्दल पाहिल्यास ब्रम्हमुहूर्तावर उठणे, शौच परिमार्जन झाल्याशिवाय काहीही सेवन न करणे, स्नानापूर्वी पोटभर न खाणे ही सर्व व्यक्तींसाठी पथ्यकर गोष्टी आहेत अशा आशयाने पथ्य ह्या गोष्टीकडे बघावे. विहारात्मक पथ्य वरील पैकी एका उदाहरणाततून स्पष्ट करू. ब्रम्हमुहुर्तावर उठणे, या क्रियेस वेदकालापासुन आतापर्यंत महत्व दिले गेलेले आहे. निसर्गाचा सूर्योदयापासून सूर्यास्त हाजसा दैनंदिन क्रम असतो तसाच निसर्गाला अनुसरून शरीराचा सुध्दा जीवनैसर्गीक संपे्ररक क्रम असतो. ँग्दम्पस्ग्म्aत् aह् प्दrस्दहaत् सकाळी सूर्याेदयापासून शरिरातुन विविधप्रकारचे संप्रेरक व विशिष्ट ार्हैब्से सूर्याेदयानूसार स्त्रवत असतात. यालाच म्ग्rम्a्ग्aह म्ब्म्त असे म्हणतात. सूर्याेदय सकाळी ६ वाजता होत असल्यास व आपण सकाळी ९ वाजता उठत असल्यास बाह्य वातावरण व शरिरातील स्त्राव व चयापचय यांची सुसुत्रता राहत नाही व हे आजार निर्माण होण्याचे मुलभूत कारण असु शकते म्हणुन सकाळी ब्रम्हमुहूर्तावर उठणे बंधनकारक आहे. असे असले तरीही पथ्य व अपथ्य हे आहाराशी जास्त निगडीत आहे व त्यापध्दतीनेच ते सर्वांना समजावून सांगणे आवश्यक आहे. आहार व वहाराबाबतीत पथ्य सांभाळणे दिर्घायुषी होण्यासाठी महत्वाचे ठरते. आपल्या कुटूंबात कुठल्या आजाराची अनुवंशिकता आहे, आपण कुठल्या प्रदेशात राहतो, आपली जीवनशैली कशी आहे, आपले वय व प्रकृती, आपली मनाची स्थिती या सर्व बाबींवर प्राकृत व्यक्तीचे पथ्यापथ्य अवलंबून असते. वरिल सर्व निकषे आपण उदाहरणासहित बघुया. एखाद्या कुटूंबात मधुमेहासारख्या व्याधीची अनुवंशिकता असेल व ही अनुवंशिकता आई व वडील या दोघांकडुनही येत असल्यास तर त्यांच्या अपत्यांनी भरपुर मैदानी खेळ खेळणे, अति स्निग्ध, मधुर, शीत व दुग्धजन्य आहार टाळणे, बैठी जीवनशैली न अंगिकारणे हेच संयूक्तीक ठरते व हेच त्या व्यक्तीकरिता पथ्यकर म्हणता येईल.

नहि सर्वहित: कश्चिद् आचार: सम्प्रवर्तते

तै नैवान्य: प्रभवति सोडपरं बाधते पुन: महाभारत

ह्याचा अर्थ सर्व साधारणपणे बरेच पथ्यापथ्य वर्णीलेले आहेत. पण सर्वांसाठी हितकर असे कुठलेही पथ्यापथ्य असत नाही एखादी पथ्यकर गोष्ट दुसNयांसाठी बाधक असु शकते म्हणुण आपली पथ्यापथ्ये वयक्तीकरित्या समजून घेण्यास तज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. आधुनिक वैद्यकशास्त्रांनी सुध्दा यावर प्रकाश टाकला आहे व ज्पहदूब्ज ्गू ही वेगळी शाखा आता उदयास येत आहे. हे ज्पहदूब्ज ्गू कुठल्या गुणसुत्रानुसार व्याधी झाला आहे व त्या व्याधीची लक्षणे कशी निर्माण झाली आहेत यावर अवलंबुन असते. पथ्या करत असताना ज्या व्यक्ती खुप जास्त अपथ्यकर आहार सेवन करतात त्यांनी क्रमाक्रमाने सोडून पथ्यकर आहाराकडे वळावे. अपथ्यकर आहार सेवन करत असताना विशेषता: अतिमधुर, अतिस्निग्ध, मीठ, मसालेयूक्त आहार हा मेंदुतील rौar् ला सातत्याने उत्तेजीत करत असतो. अपथ्यकर आहार एकदम सोडल्यास असा आहार सेवन करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते व व्यक्ती पथ्यकर आहाराचे सेवन करू शकत नाही म्हणुन क्रमाक्रमाने त्याग व क्रमाक्रमाने अवलंब या उक्तीप्रमाणे पथ्य करण्यास सुरूवात करावी. पथ्यकर आहार सेवन केल्याने चांगल्या प्रतिचे आयुष्य मिळते. (ैंल्aत्ग्ूब् दf त्ग्fा) या सोबतच बरेचसे होऊ घालणारे आजार एकतर लांबतात विंâवा होतच नाहीत. पथ्याचा व व्याधी निर्माण करणाNया गुणसुत्रांचा खूप जवळचा संबंध असुन पथ्यकर आहार ुाहाूग्मर्् ोज्rोेग्दह होऊ देत नाही. या सर्व बाबींचा अभ्यास ाज्ग्ुाहाूग्म्े या विषयात होत असतो. आई वडीलांनी कुठल्याप्रकारचा आहार सेवन केला आहे इतकेच नव्हे तर आजी आजोबांनी कुठली आहारपध्दती अवलंबली आहे त्यानूसार आपल्याला होणारे आजार व त्यानूसार कारणीभूत असणाNया गुणसुत्रांचे व्यक्तीकरण (ुाहाूग्मर्् ोज्ीन्स्ग्दह ठरत असते इतका सखोल अभ्यास ाज्ग्ुाहाूगे मध्ये होत असून त्यानूसार व्यक्तीचा आहार ठरविला जातो. यावरुन एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की आहाराचा खुप जास्त परिणाम शरिरावर होत असतो व त्यामुळे आपण जसे खाऊ तसे आपले आरोग्य असते. पुढील लेखात व्याधीनूसार पथ्यापथ्याची चर्चा करूयात.

फास्ट फूड

मागील सदरात आपण फास्ट पुâड मधील खाद्यपदार्थाची माहिती बघितली, खरे पाहिल्यास अलिकडील काळात वाढत्या म्दत्््rग्हव्े व ग्मम्र्rीस् सेवनाचे प्रमाण बघितल्यास यांची गणना पण फास्ट पुâड मध्ये करणे गरजेचे वाटते. घ्मम्र्rीस् म्दत्््rग्हव् व शर्वâरायुक्त सुंगधित पेय ेल्ुarब् aह् frल्ग्ूब् ्rग्हव्े यांच्या मध्ये अतिप्रमाणात साखरेचा व रसायनांचा वापर केला असतो व त्यांचा विपरित परिणाम आरोग्यावर दिसून येतो. लहान मुलांमध्ये शीत पेय सेवनाचे प्रमाण खुप वाढलेले आढळून येते. सामाजीक व नैमित्तीक समारंभात ेदम्ग्aत् ुaूप्ीग्हु मोठी माणसे जशी अल्कोहोलयूक्त पेय घेतात, विंâबहुना त्याही पेक्षा जास्त शीतपेयाचा वापर करतात. ण्दत्् ्rग्हव्े मध्ये असंख्य रसायने वापरली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने ज्प्देज्प्दrग्म् aम्ग््, म्aूूाहा aेज्arूaस विविध कृत्रिम रंग व म्द२ व aत्ल्स्ग्हग्ल्स् चा वापर केला जातो. झ्प्देज्प्दrग्म् aम्ग्् च्या परिणामी शीतपेयातील आम्लता अधिक वाढते व कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण अत्याधिक केले जाते. शीत पेयातील म्द२ हे म्arंदहग्म् aम्ग्् या स्वरुपात शोषले जाते. ण्arंदहग्म् aम्ग्् शोषल्या गेल्यामुळे हाडातील म्aत्म्ग्ल्स् कमी होऊन ते मुत्रावाटे शरिराच्या बाहेर जाते यामुळे दात, मणक्याची हाडे व कमरेची हाडे ठिसूळ होतात. हाडातील म्aत्म्ग्ल्स् रक्तात येऊन बाहेर जात असल्याने देूाद- arूप्rग्ूग्े, मुतखडा विंâवा म्aत्म्ग्fग्म्aूग्दह धमनीकाठिण्य होण्याची संभावना असते. झ्प्दrग्म् aम्ग्् च्या परिणामी शरिरातील पोटॅशियम, मग्नशिअम व वॅâल्शियम चे ही संतुलन बिघडते व परिणामी ह्दयविकाराची सुरूवात होऊ शकते. झ्प्देज्प्दrग्म् aम्ग्् हे तिव्र आम्ल असल्याने आमाशयातील प्ण्थ् हायड्रोक्लोरिक आम्ल चे स्त्रवण होऊ देत नाही व अपचन घडते. बNयाच लोकांचा असा समज आहे की, म्दत्् ्rग्हव्े मुळे जास्तीचे खाल्लेले अन्न पचते वास्तविक पाहता प्ण्थ् चे स्त्रवण न झाल्याने अपचन होते. ण्दत्् ्rग्हव् घेतल्याने जे ढेकर येतात त्यामुळे लोकांना अन्न पचल्याचे वाटते पण तो चूकीचा आभास आहे. झ्प्देज्प्दrग्म् aम्ग्् मूळे आतड्यांतील सूक्ष्म जिवाणुचा स्तर बिघडतो व अन्य आतड्याचे आजार निर्माण होतात. ण्दत्््rग्हव्े मधील म्affाग्हा मूळे ुaस्aतहदत्ग्म् aम्ग्् चे रूपांतर araम्पहग्म् aम्ग्् मध्ये होते परिणामी ज्rदेूaुत्aह्ग्ह चे प्रमाण वाढून सूक्ष्म पेशींवर म्ूग्ेल सूज निर्माण होते. ण्दत्् ्rग्हव् मध्ये साखरचे प्रमाण अत्याधीक असते साधारण हे प्रमाण १०/१२ टक्के असते. ही अनावश्यक साखर खाल्ल्याने स्थूलता व अनुषंगीक आजार वाढतात. अत्याधिक साखरेने हाडे ठिसूळ होतात, प्रतिकार क्षमता कमी होते, हाडातील वॅâल्शियम चे प्रमाण कमी होते व झिंक व म्प्rदस्ग्ल्स् या धातूंची कमतरता होते. यामूळे रक्तवाहिन्या, यकृताचे व त्वचाविकार उद्भावू शकतात. बNयाच वेळा शर्वâरायूक्त शीत पेयामध्ये फळांंचे कृत्रिम सुगंध कृत्रिम रंग वापरल्या जातात ही कृत्रिम सुगंधित द्रव्ये ती शीतपेये खNया फळांपासून तयार झाली आहेत असा आभास देतात व पालकही आपल्या मुलांना आनंदाने ही पेये देतात. या पेयांमध्ये frल्म्ूदो व ुत्ल्म्दो चे प्रमाण खूप असते याच्या अत्याधिक वापराने मुलांमध्ये स्मरणशक्तीच्या तक्रारी उत्पन्न होतात ADप्D व ADD (aूूाहूग्दह त्ग्म्ग्ू प्ब्ज्ीaूग्ेम्aर्rे aूूाहूग्दह ूग्म्ग्ू ेब्ह्rदस सारखे विकार निर्माण होतात. मुलांमध्ये चिडचिड निर्माण होणे, आवेगशिलता असे लक्षण दिसून येतात. एल्ुarब् ्rग्हव् चा दूसरा दूष्परिणाम म्हणजे मुलांमध्ये निर्माण होणारी स्थूलता व याचा ह्दयावर होणारा परिणाम होय. अशा ह्या घातक शीतपेयांच्या सेवनापेक्षा ताजे लिंबूसरबत, वैâरीचे पन्हे, कोकमसरबत, आवळासरबत यांचा वापर केलेला अध्ािंक बरा.

ज्या कुटूंबामध्ये मधुमेह, ह्दयरोग, दमा, संधिविकार, त्वचाविकार यांची अनुवंशिकता आहे त्यांच्याघरात हे पेय सातत्याने वापरणे म्हणजे येणाNया पिढीसाठी या महाभयंकर आजारांना निमंत्रण देणेच होय. त्यामूळे नैमित्तिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये ह्याचा वापर कटाक्षाने टाळावा.

आहाराचे वर्गीकरण

मागील लेखामध्ये किती प्रमाणात व किती वेळा आहार घ्यावा याबद्दल माहिती घेतली. भारतीयांमध्ये आहाराचे वर्गीकरण प्राय गुरू व लघुआहार हलका व जड आहार असे करण्यात येते. सर्वसाधारण लोकांचा असा समज आहे की हलका आहार कितीही खाल्ला तरी काही अपाय होत नाही. आहार कीती असावा याबद्दलची एक संयूक्तीक व्याख्या अशी आहे की आहार जीणैशक्तय याचा अर्थ प्रत्येकाचा आहार हा एवढा असावा जो की योग्य वेळेत काहीही त्रास न होता पचतो. या व्याख्येप्रमाणे जड पदार्थ कमी मात्रेत व हलके पदार्थ थोड्या अधिक मात्रेत चालु शकतात. बNयाच वेळा मात्र हलका पदार्थ कुठला व जड पदार्थ कुठला ही गल्लत होत असते. पदार्थ कमी उष्मांकाचा असल्यास तो पचण्यास हलका आहे हा रूढ गैरसमज आहे. उदा. टोमॅटो, दही, मोड आलेले धान्ये, गाजर अशा पदार्थांचा उष्मांक बघितल्यास तो अत्यल्प आहे मात्र जीर्णेशक्ती पचायला जड आहे. कच्च्या टोमॅटो मध्ये ेदत्aहग्ह चे प्रमाण अधिक असल्याने ते पचावयास जड होते. याप्रमाणेच इतर पदार्थांचे सुध्दा बघता येईल. याचाच अर्थ पदार्थाच्या उष्मांकासोबत पदार्थाची जीर्णेशक्ती व त्याचा ुत्aमस्ग्म् ग्र्हे पण महत्वाचा असतो. उदाहरण द्यावयाचे झाल्यास गाजर विंâवा टरबुजासारखी पदार्थ ही कमी उष्मांकाची असून त्यांचा ुत्aमस्ग्म् ग्र्हे जास्त असल्याने ती शरीरात चयापचयात्मक बदल जास्त घडवून आणतात. अलीकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्या पदार्थांमध्ये कर्बाेदक व पिष्टमय अंश म्aर्rं ेूarम्प् जास्त आहे ती जास्त स्नेहाकापेक्षाही (faू) चयापचयात्मक आजार अधिक घडवून आणू शकतात. याचे सर्वात उत्तम उदाहरण धमनी प्रतिचय (Arूप्rोम्त्ीदेग्े) होय.याच कारणास्तव आयुर्वेदाचार्यांनी फलाहारास खूप जास्त महत्व दिलेले नाही. अत्याधिक फळ खाणे ही तशी भारतीय परंपरा नसून पाश्चात्य जीवनशैलीची एक संकल्पना आहे. जास्त प्रमाणात फळ सेवन केल्यास त्यातील frल्म्ूदो नावाच्या शर्वâरेमुळे ुrग्त्ग्ह नावाचे संपे्ररक जास्त प्रमाणात स्त्रवित होऊन मधुमेह, स्थूलता व ह्दयविकार होण्याचा संभव असतो. ही माहिती बघितल्यास आयूर्वेदाने फळाचे वर्गीकरण हे जड पदार्थात केले आहे हे संयुक्तीक वाटते. या छोट्या छोट्या बाबींचा विचार केल्यानंतर पदार्थ जड आहे की हलका हे ठरवावे लागते. दैनंदिन व्यवहारात असे लक्षात येते की सर्वसाधारणपणे लोक सकाळच्या नाश्त्यात हलके पदार्थ घेण्याऐवजी उसळी, पोहे, बे्रड, अंडी, लोणी याचा अधिकाधिक वापर करतात. इतक्या जड पदार्थयूक्त नाश्ता केल्यास दुपारचे जेवण अल्पोपहारा एवढे असलेले बरे. आहाराच्या मात्रेसोबत आपण सेवन केलेल्या पाण्याची मात्रा ठरवणे गरजेचे असते. पाणी हा तसा जड पदार्थ आहे त्यामूळे पाणी योग्य प्रमाणातच पिणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे भारतीय वातावरणातील लोकांनी ३० ते ५० एम एल प्रतिकिलो प्रतिदिवस पाणी पीणे अपेक्षित आहे. जास्त पाणी पिणाNयांमध्ये सर्दीचे विकार, दमा, अपचन, भूक मंदावणे, बहुमूत्रता यासारखे विकार होऊ शकतात. पाणी कधी प्यावे याबद्दल समाजामध्ये खुप मतमतांतरे आहे. सर्वसाधारण नियमाप्रमाणे पाणी जेवण करत असताना संयुक्तीक आहे. आचार्य चरकांनी एक सुंदर दृष्टांत वर्णन केला आहे. ज्याप्रमणाणे कणीक भ्ािंजवत असताना हळुहळू पाणी मिसळले तरच व्यवस्थित मळल्या जात नाही त्याचप्रमाणे जेवनामध्ये पाणी पिल्यास आहाराचे पचन व्यवस्थीत होऊ शकते. जेवनाअगोदर पाणी पिल्यास पाचक स्त्राव मंंद होतात परिणामी आहाराचे पचन व्यवस्थीत होऊ शकत नाही. जेवनानंतर लगेच खुप पाणी पिल्यास अजीर्ण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपण थंड पाणी पितो विंâवा कसे यावर त्याचे गुणधर्म अवलंबुन असतात. प्रâीजमधील अतिशीतजल हे कुठल्याही ऋतुत संयुक्तीक नाही.

उन्हाळ्यामध्ये माठातील पाणी पिणे संयुक्तीक असते मात्र इतर ऋतुमध्ये साधे पाणी व कोष्ण जल पिणे अधिक बरे. कोष्णजल ैवैarस् पिल्याने पचन सुधारते व शरिरास हलकेपणा जाणवतो. मात्र गरम पाणी पिल्याने चरबी कमी होते असे यविंâचित नाही त्याविरूध्द अतिथंड पाणी पिल्याने अंग जड पडणे, सुज येणे व चयापचय मंदावते म्हणूनच आहार व जलपान योग्य प्रमाणात असणे आरोग्यदायी असते.

भारतीय परंपरा सण व आहार

श्रावण महिना आला की सणावारांची रेलचेल सुरू होते त्याचबरोबर श्रावणातील उपवास व्रतवैकल्ये व इतर धार्मीक कार्यक्रम सुरू होतात. हिंदु धर्मामध्ये श्रावण मासास अनन्य महत्व प्राप्त झाले आहे. परंपरेप्रमाणे आपण सणावारांना विविध व ठराविक पदार्थ तयार करत असतो व त्याचबरोबर अधुनमधून धार्मिक उपवास करत असतो. श्रावण महिन्यातच नाही तर इतर वेळी सुध्दा वेगवेगळ्या सणवारी आपण ठराविक पदार्थ सेवन करत असतो. ही वेगवेगळ्या सणवारी होणारी ठराविक पदार्थ यांचे त्या त्या ऋतुतील महत्व व त्याचा आरोग्यावर होणारा दुरगामी परिणाम बघता आपल्या पूर्वजांनी ही सणवार व परंपरा कीती व्यवस्थीत ठरवून दिली आहे हे समजते. या सर्व बाबींचा चर्चा करण्यासाठीचा हा उपद्वाप सणावारी होणाNया पदार्थांचा आरोग्यावर होणारे परिणाम बघण्यासाठी आपणास ऋतुकालाची पाश्र्वभूमी व त्याचा आरोग्यावर परिणाम बघणे आवश्यक आहे. फक्त भारताचा विचार केल्यास आपल्याकडे वर्षभरात हवामानामध्ये आमुलाग्र बदल दिसून येतात. या बदलांना आपल्या शरीरातील मेंदू, त्वचा, प्रतिकारशक्ती या सर्व बाबी व्यवस्थीतरित्या बदलास सामोरे जातात. व बदलांचा शरीरावर कुठेही दुष्परिणाम होऊ देत नाही. हवामानातील उष्णता, प्रकाश, आद्रता व हवामानातील दबाव, शीतता या घटकांचा व या घटकातील बदलांचा शरीरावर सातत्याने परिणाम होत असतो या परिणामी चयपचयात्मक बदल होणे, भूक कमी होणे अथवा मंदावणे, पचन रक्ताभिसरण, मानसिक भाव अशा अन्य बाबींवर परिणाम होतो. शरीर वातावरणातील बदलाला विशिष्ट प्रतिक्रिया देत असते. या प्रतिक्रिया देण्यासाठी विशिष्ट वातावरणात विशिष्ट आहार सेवन केल्यास मदत होत असते. या अत्यंत सुक्ष्म गोष्टींचे निरिक्षण भारतीय वैद्यकशास्त्राने केले असून ऋतुचर्या हा वेगळा उपक्रमच वर्णन केला आहे. आपण सणावारी तयार करत असलेले विशिष्ट पदार्थ हे ऋतुचर्येला अनुसरूनच आहे व त्यांचा अत्यंत अनुवूâल परिणाम आपल्या आरोग्यावर होतो यालाच आधुनिक काळात त्ग्fोूब्त स्द्ग्fग्म्aूग्दह असे म्हणतात. भारतामध्ये वातावरणातील बदलाचे वर्गीकरण सहा ऋतुत केले आहे. ते म्हणजे वर्षा- जुन-जुलै, शरद- ऑगस्ट-सप्टेंबर, हेमंत- ऑक्टोबर-नोव्हेंबर, शिशिर- डिसेंबर-जानेवारी, वसंत- पेâब्रूवारी- मार्च, ग्रीष्म- एप्रिल-मे असे हे सर्वसाधारण वर्गीकरण आहे. आयुर्वेदामध्ये मानवाच्या प्रकृतीचे वर्गीकरण वात, पित्त,कफ व त्यांचे द्वंद असे केलेले आहे यालाचे ज्पहदूब्ज म्त्aेग्fग्म्aूग्दह असे आधुनिक वैद्यकात म्हटले जाते. वर्षाऋतुमध्ये वातदोषाचे प्राबल्य वाढते, शरदामध्ये पित्ताचे प्राबल्य वाढते व वसंत ऋतुमध्ये कफ दोषाचे प्राबल्य वाढते हे दोष बलवान होणे क्षिण होणे हे प्राकृतरित्या शरीरात चालू असते मात्र एखाद्या ऋतुमध्ये बलवान असलेल्या दोषाचे उद्दीपन करणारा आहार सेवन केल्यास त्या त्या ऋतुमध्ये विशिष्ट दोषांचे प्राबल्य वाढून व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. असे व्याधी निर्माण होऊ नये म्हणून प्राबल्य असणाNया दोषांचा विरूध्द गुणात्मक आहार घेणे अपेक्षित असते. या कारणास्तवच आपल्या पूर्वजांनी योग्य आहाराची त्या त्या ऋतुत योजना केलेली आहे.

वर्षाऋतुमध्ये भूक मंदावते व दूर्बलता असते त्यामुळे पचावयाास हलके अन्न, जुने धान्य अशा पदार्थाचे सेवन वाढवावे त्याच मुळे वर्षाऋतुमध्ये जुन-जुलै मध्ये कुठलेही सण आढळत नाही या दिवसात आहार एकदम साधा व गरम असावा व पचावयास हलका असावा. वर्षाऋतुसंपल्यावर शरदामध्ये अग्नी उद्युक्त होतो, भूक वाढते व शरीरास पौष्टिक आहाराची गरज भासते त्यामुळेच श्रावण महिन्यात सणवार सुरू होतात जेणेकरून आपण पौष्टिक आहार घेण्यास सुरूवात करतो.

वर्षाऋतुतील पेय चहा

उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की गरम गरम चहा, गाड्यावरची भजी खाण्याचा मोह कुणाला आवरत नाही. उन्हाळ्यात सरबत पिऊन चहाला वंâटाळलेले लोक पावसाळ्यात हमखास गरम पेयाकडे वळतात. पावसाळ्यात चहा पिणे विंâवा तत्सम पदार्थ सेवन करणे हे आरोग्यास हितकारकच ठरते. उन्हाळ्यामध्ये शरीरास प्राकृतरित्या दुर्बलता येऊन जठराग्नी मंदावतो व परिणामी पावसाळ्यात भूक अल्पशी कमी लागते व वाताचे विकार वाढतात. पावसाळ्यामध्ये पाणी व पेय सेवन करताना विशिष्ट काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यातील नदीचे, विहिरीचे, तलावाचे पाणी हे पचावयास जड असते व पावसाळ्यामुळे त्यात माती व गाळ मिश्रीत होऊन ते दूषित होते. त्यामूळे पावसाळ्यात जल सेवन करताना कोष्ण सेवन करावे किमान ते प्राकृत तापमानाचे असावे व अतिशित जलपान टाळावे. बरेच लोक पाणी सकाळी उकळुन ठेवुन दिवसभर ते सेवन करतात, असे करणे चुकीचे ठरते. कोष्ण जल सेवन याचा अर्थ जलसेवन करताना ते कोमट करून सेवन करावे असा घ्यावा. त्याचप्रमाणे पाणी गरम करताना त्यावर झाकण ठेऊ नये. पावसाळ्यातील पाणी हे दुषित असते त्यासाठी जलशुध्दीकर उपकरणांचा वापर करणे योग्या ठरते. (ेंaूी ज्ल्rग्fग्ी) पावसाळ्यात सगळ्यात जास्त पिण्यात येणारे पेय म्हणजे चहा होय. जगभरात लोकमान्य पेय म्हणून चहाची गणना होते. पाण्यानंतर सर्वात जास्त चहाचे सेवन होते. पावसाळ्यात चहाचा उपयोग आरोग्यासाठी जास्तीस जास्त करुन घेणे उपयुक्त ठरते.

चहाचे विविध प्रकार देशात उपलब्ध आहेत. यामध्ये ंत्aम्वर्् ूी आणि ुrाार्ह ूी हे प्रामुख्याने वापरले जातात. र्ऊी हा शब्द भारतामध्येच चहासाठी वापरला जाता मात्र युरोपियन व पाश्चिमात्य देशात औषधी वनस्पतीच्या काढ्यार्स ूी असे संबोधतात. उदा. उग्र्हुी ूी, म्ar्ग्हदल्दलर्् ूी, म्ग्हहaस्दर्ह ूी इ. चहा (म्aसत्त्ग्a ेग्हाहेग्े) ही वनस्पती आरोग्यासाठी अत्यंत हितकर समजली जाते चहा मध्ये प्रामुख्याने ूaहहग्हे व fत्aन्दहदग्त्े असतात व यांचेच औषधी गुणधर्म आपणास मिळत असतात. या दोन मुख्य तत्वांशिवाय २००० हून अधिक रासायनिक तत्वे यात उपलब्ध आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून चहाचे विविध आजारांवर उपयोग दिसून येतात. अगोदर पाहिल्याप्रमाणे ुrाार्ह ूी व ंत्aम्वर्् ूी ही दोन प्रकार बाजारात उपलब्ध असून हे दोन्ही प्रकार एकाच वनस्पतीची आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ही दोन प्रकार चहा वर होणाNया प्रक्रियेवरून पाडण्यात आलेले आहेत. चहाची पाने तोडल्या तोडल्या त्यामध्ये र्देग््aूग्दह सुरू होते व त्यातील सर्व तत्वांची (ज्प्ब्दम्पस्ग्म्aत्े) पत कमी होते. उrाार्ह ूी मध्ये झाडाची पाने तोडल्या तोडल्या त्यांना विशिष्ट तापमानात ठेवले जाते जेणेकरून र्देग््aूग्दह थांबते व उच्च दर्जाची सक्रिय तत्वे आपणास उपलब्ध होतात. याच्या तुलनेत काळ्याचहामध्ये र्देग््aूग्दह ही प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे उच्च प्रतिची रासायनिक तत्वे आपल्याला उपलब्ध होत नाही पृथकरण रित्या (aहaत्ब्ूग्म्aत्) सांगावयाचे झाल्यास काळ्या चहामध्ये ूपर््ीज्प्aन्ग्हे आणि ूपर््ीrल्ंग्ुग्हे चे प्रमाण जास्त असून fत्aन्aहदग्त्े चे प्रमाण कमी असते. काळ्याचहाची ध्RAण् ( र्देब्ुाह ra्ग्म्aत् aेंarत्ग्हु म्aज्aम्ग्ूब् ही साधारणपणे १०२८ असुन ुrाार्ह ूी ची १२५३ च्या जवळपास असते. Aहूग्र्देग््aहू शिवाय महत्वाचे aस्ग्हद aम्ग्् असतात. ऊप्ग्aस्ग्हा नावाचे aस्ग्हद aम्ग्् सापडते. याशिवाय वर वर्णन केल्याप्रमाणे म्aूम्प्ग्हु, ाज्ग्म्aूम्प्ग्हे, ुaत्त्दम्aूपाप्दत ाज्ग्ुaत्त्दम्aूपाप्ग्ह- ुaत्त्aूा (Eउण्उ) हे उपलब्ध असते व याच aस्ग्हद aम्ग्् व fत्aन्aहदग्त्े च्या मुळे औषधी गुणधर्म मिळत असतात.चहामध्ये ेद्ग्ल्स्, ज्दूaेग्ल्स्, ग्rदह, म्aत्म्ग्ल्स् यासारखी महत्वाची खनिजे सापडतात. आशिया खंडामध्ये प्रामुख्याने चहामध्ये दुध टाकण्याची पध्दत आहे बाकी सर्व जगात चहा हा दुधविरहीत व बहूतांश वेळा साखरविरहीत पण घेतला जातो. व याच प्रकारात चहा घेणे अपेक्षित आहे. चहा करत असताना त्यात पाण्यामध्ये चहाची पावडर टाकुन ते खूप उकळणे चुकीचे ठरते. चहा करत असताना पाणी आधी उकळून त्यात चहा पावडर टावूâन उकळणे बंद करावे. व झाकण ठेवून तयार झालेले म्दम्ूग्दह गाळून घ्यावे. तेव्हाच त्याचे उपयूक्त गुणधर्म दिसून येतात.चहामध्ये दुध टाकल्याने या aस्ग्हद aम्ग्् चे शोषण आमाशयातुन होऊ शकत नाही व त्याचे फायदे आपणास मिळत नाही. उrाार्ह ूी चा प्रामुख्याने उपयोग ह्दयविकार, धमनीप्रतिशय, (arूप्rदेम्त्ीदेग्े ) स्थूलता, यकृत विकार, मधुमेह अशा चयापचयात्मक आहारात होतो. याशिवाय ुrाार्ह ूी व ंत्aम्वर्् ूी चा उपयोग दम्याच्या रूग्णामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. या शिवाय ेंप्गर््ूा ूी, ददत्दर्हु ूी · हे प्रकार सुध्दा उपलब्ध आहे परंतु ते भारतात प्रचलित नाहीत. अति जास्त मात्रेत चहा पिल्याने ह्दयाची गती वाढणे व काही लोकांमध्ये आम्लपित्ताचा त्रास दिसून येतो.

आधुनिक तयार पदार्थ

सध्याच्या व्यस्त जिवनशैलीमध्ये बाजारू तयार पदार्थांना स्वयंपाकघरामध्ये मोठे स्थान मिळाले आहे. सकाळी लागणाNया दुधापासून ते रात्री खिचडीवर लागणाNया तुपा पर्यंत सर्व काही जिन्नस हवाबंद प्लॅस्टिक बॅग मध्ये उपलब्ध असते. व आपल्या सोयीकरिता आपण या गोष्टीकडे सहज आकर्षित होतो. सकाळी लागणारे दुध, नाष्ट्यासाठी लागणारे उपम्या पासून डायट करिता लागणारे पदार्थ, जेवणासाठी लागणारे पनीर, मशरूम, भाज्या, नियमीतपणे लागणारे लोणची, पापड, चटण्या व सूप सर्वकाही आपण तयार आणत असतो.एवढेच काय तर सणासुदीला होणारे पदार्थ जसे की जामुन, रसगुल्ला, श्रिखंड, आम्रखंड यासारखे पदार्थ आयते आणण्याकडे आपला भर असतो. विंâबहुना वेळेची बचत करण्यासाठी सध्याची जीवनशैली आपणास तसे करण्यास भाग पाडते. मागील काही लेखांमधे आपण बघितले होते की पदार्थ कसे तयार होतात, ते कसे साठवले जातात, ते तयार झाल्यावर किती दिवसांमध्ये वापरले जातात यावर त्यांचे गुणधर्म व त्यांचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो.

पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये वर्षभर लागणाNया कोरड्या वस्तू तयार करुन ठेवण्याची पध्दत होती. उन्हाळ्यात गृहिणींचा बहूतांश वेळ वर्षभर लागणाNया पदार्थांच्या तयारीत जात असे व त्यामूळे वर्षभर आपणास अतिशय शुध्द स्वरूपाचे पदार्थ खाण्यास मिळत, याचा अर्थ आपणास जी बाजारात मिळणारी पदार्थ खराब असतात असे यत् विंâचीत नाही मात्र ही पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात तयार करताना ते टिकावेत व सध्याच्या स्पर्धेच्या युगात ते स्वस्तपण असावेत या व्यावसायिक दृष्टीने तयार केलेले असतात. बाजारातून पदार्थ आणताना खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. १ पदार्थ कुठल्या स्वरूपात आहे द्रव वा घन व तो कधी तयार झाला आहे २ पदार्थ व्यवस्थित हवाबंद आहे वा नाही ३ पदार्थामध्ये योग्य प्रमाणातच टिकवणारे रसायने ( ज्rोीन्aूग्र्ने aहूग्र्देग््aहूे ) आहेत का ४ पदार्थांमध्ये ज्ीस्ग्ूूा् म्दत्दल्rे aह् fत्aन्दrे योग्य प्रमाणातच वापरले आहेत काय वरिल बाबींचा विचार करतांना पुन्हा आपणास काही गोष्टींकडे बघणे गरजेचे असते. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पदार्थांमध्ये होणारी भेसळ. साध्या साध्या स्वयंपाक घरातील वस्तु जसे की हिंग, हळद, मिरची ते तुपापर्यंत बNयाच व महागड्या केसर सारख्या वस्तुंपर्यंत भेसळ केलेली दिसून येते. ही भेसळ कशी ओळखावी हे माहित असणे गरजेचे असते. ती माहिती आपण ह्या लेखात पाहणारच आहोत. उदाहरणादाखल या लेखात तुपाबद्दल माहिती बघू सर्वसाधारणपणे बघितल्यास समाजामध्ये बहुतांश लोक चांगल्या तुपाचा वापर करतात. आमच्याकडे येणाNया दैनंदिन व्यायाम करणाNया लोकांना विचारल्यास बहुतांश लोक साजुक तुप विकत आणताना आढळुन येतात. घरी केलेल्या साजुक तुपामध्ये व डबाबंद घेतलेल्या साजुक तुपाच्या गुणधर्मामध्ये खुप फरक आहे. घरी केलेले साजुक वुप दुधाचे दही, ताक, लोणी व लोण्याला कढविलेले असते. या प्रक्रियेमध्ये दुधामधील स्नेहांशावर आंबविण्याचा ूीसहूaूग्दह परिणाम होत असल्याने त्यातील म्प्दतेूीदत् व मेदाम्लाचे प्रमाण अत्यल्प असते व ते पचावयास तुलनात्मक हलके असते. डबाबंद तुप तयार करत असताना यंत्राच्याद्वारे दुधामधुन सरळपणे मेदाम्ले काढून घेऊन व त्याचे तुप तयार करतात या प्रकियेत दुधावर fीसहूaूग्दह ज्rदमे होत नसल्याने ते पचावयास जड होते व त्यामध्ये म्प्दतेूीदत् चे प्रमाण अध्ािंक असते. या प्रकारचे तुप लवकर raहम्ग्् (खराब)होते ज्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. बNयाच वेळेस साजुक तुपात वनस्पती तुपाची भेसळ केल्या जाते जी ओळखण्यास अवघड असते. ही भेसळ काही साध्या परिक्षणाद्वारे ओळखता येते. तुपाच्या गोठणबिंदूवरून fर्rाौग्हु ज्दग्हू नुसार ओळखता येते. वनस्पती तुपाचा गोठणबिंदु जास्त आहे. याशिवायही काही रासायनिक चाचण्याही उपलब्ध आहे.